बालाजी ब्लड बँक, सातारा.
संजीवनी हॉस्पिटलच्या पाठीमागे,
सदर बाजार, सातारा.
24 तास रक्तपुरवठा करण्याची अत्यावश्यक सेवा.
🏥 वरद चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट संचलित बालाजी ब्लड बँक.
संपूर्ण महाराष्ट्र सुप्रसिद्ध असलेली बालाजी ब्लड बँक. असंख्य रक्तदान शिबिरे आयोजित केलेली संस्था. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान. रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी संपर्क करा. 24 तास अत्यावश्यक सेवा पुरविणारी एकमेव संस्था रक्त व रक्तातील घटक मिळण्याचे एकमेव ठिकाण. WHOLE HUMAN BLOOD,PACKED RED CELL (PCV) FRESH HUMAN BLOOD (FFP) PLATELET CONCENTRATE,SINGLE DONOR PLATELET (APHAERESIS) एक वेळ अवश्य भेट द्या, धन्यवाद