Search with business name or city

🏥 भोसले डेंटल क्लिनिक, डॉ. स्वप्नील ज्योत्स्ना - उत्तम भोसले. BDS (Dental Surgeon and implantologist) शॉप नं. 4, केदारेश्वर रेसिडेन्सी, पळशी रोड, शिरवळ, ता. खंडाळा, सातारा

मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. शिरवळ शहरातील सुप्रसिद्ध डेंटिस्ट, आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत सर्व प्रकारचे डेंटल सोल्युशन्स. तेही अत्यल्प दरात सर्वोत्तम दर्जाची सेवा.

🏥 भोसले डेंटल क्लिनिक, डॉ. स्वप्नील ज्योत्स्ना - उत्तम भोसले. Bds (dental Surgeon And Implantologist) शॉप नं. 4, केदारेश्वर रेसिडेन्सी, पळशी रोड, शिरवळ, ता. खंडाळा, सातारा

वेळ:- सकाळी 9.30 ते 2 . सायंकाळी 4 ते 8.सकाळी फोन करून डॉक्टर उपलब्ध होतील. मंगळवारी क्लिनिक बंद राहील.


योग्य मार्गदर्शन आणि सल्ला
उपलब्ध सुविधा: - 🦷DENTAL IMPLANTS🦷 दात वाचविणे:- 🔶मशीनच्या साहाय्याने आधुनिक रूट कॅनॉल 🔶किडलेले कमकुवत दात वाचवून मजबूत करणे🔶 एका दिवसात संपूर्ण रूट कॅनॉल 🔶मार लागलेले अपघातात तुटलेले दात पुन्हा तयार करुन घेणे 🔶अक्कल दाढाचे उपचार 🔶अर्धवट उपचार केलेल्या दातांचे पुन्हा रुट कॅनॉल करुन वाचवणे 🔶पीन वापरुन वेडेवाकडे दात सरळ करणे
दाताचे आयुष्य व सुंदरता वाढवणे : 🔷वेडेवाकडे दात सरळ करणे.🔷 कंपोजिट फिल्लिंग 🔷किड काढून दाताच्या रंगाचे सिमेंट भरणे.🔷 दातांना कँप बसवून मजबूती देणे. 🔷दात अधिक पांढरे करणे. अल्ट्रासॉनिकने दात सफाई. 🔷दातांना किड प्रतिबंधक उपचार करणे.
🔵दंत शस्त्रक्रिया :-
🔵 पूर्ण तुटून गेलेले अवघड दात काढणे
🔷अक्कल दात काढणे 🔷दातांचे हिरेजडित सुशोभिकरण.
🔷दाताशी संबंधित गाठी काढणे🔷 अपघाती जबडयांचे उपचार इम्प्लाण्ट स्कू बसवणे🔷 हिरडयाची शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया दातांच्या सर्व आजारांवरील सर्व उपचार.
🔵 उपचारातील अद्यावत उपकरणे :-Computerised X-ray🔷 RVG Rotary Root Canal System🔷 Apex Location Unit
🔷Intra Oral Examination Camera 🔷Harmless Radiation free X-ray . 🔷काढलेले दात बसविणे
🔷 एक वेळा अवश्य भेट द्या व संपर्क साधा...🙏