Search with business name or city

Gurukrupa Caterers and Hotels गुरुकृपा केटरर्स अँड हॉटेल्स प्युअर व्हेज रेस्टॉरंट. लग्न समारंभ स्पेशलिटी. ..... स्वाद मन तृप्त करणारा ,सेवा मन जिंकणारी.....

तुमचा कोणताही कार्यक्रम असो जेवण हे लागतेच तर त्यासाठी गुरुकृपा केटरर्स 10 लोकांपासून ते 10,000 लोकांपर्यंत सर्व समारंभांच्या जेवणाच्या ऑर्डर स्वीकारतो .आमचे प्युअर व्हेज रेस्टॉरंट वाडे फाटा सातारा येथे आहे

Gurukrupa Caterers And Hotels गुरुकृपा केटरर्स अँड हॉटेल्स प्युअर व्हेज रेस्टॉरंट. लग्न समारंभ स्पेशलिटी. ..... स्वाद मन तृप्त करणारा ,सेवा मन जिंकणारी.....

तुमचा कोणताही कार्यक्रम असो जेवण हे लागतेच तर त्यासाठी गुरुकृपा केटर्स 10 लोकांपासून ते 10,000 लोकांपर्यंत सर्वसामान्यांच्या जेवणाच्या ऑर्डर स्वीकारतो व आमचे प्युअर व्हेज रेस्टॉरंट वाडे फाटा सातारा येथे आहे


उत्तम दर्जाचे जेवण
फास्ट सर्विस
स्पेशल थाळी सर्विस
लग्न समारंभ जेवण स्पेशालिटी
डेस्टिनेशन वेडिंग फूड सर्विस स्पेशालिटी
स्मॉल बर्थडे पार्टी
स्मॉल इव्हेंट्स
गुरुकृपा प्युअर व्हेज रेस्टॉरंट लॉन्स अवेलेबल
स्वाद मन तृप्त करणारा सेवा मन जिंकणारी
गुरुकृपा फूड प्लाझा आईस्क्रीम अँड कॅफे