Search with business name or city
नवीन ऑफर्स साहित विक्री सुरु...! आपल्या बालाजी ऑटोमोबाईल्स मध्ये, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. संपर्क -📲9404261380,7588088315
पेड सर्व्हिस:-गाडी धुवून काढणे*ऍक्सीलेतरचा फ्री चेक करणे*चोक केबल चेक करणे*एअर फिल्टर साफ करणे*व्हॉल्व चे क्लियरन्स चेक करणे*इंजिन ची स्पीड चेक करून सेट करणे*क्लच ची शु चेक,ड्राइव्ह बदलणे*बॅटरी चेक*ब्रेक शु चेक करून गरज पडल्यास बदलणे*हेडलाईट फोकस चेकस चेक करणे*समोरील व मागील शॉक अप चेक करणे*सर्व लाईट हॉर्न अँड स्विच चेक करणे.