Search with business name or city
🩸अक्षय ब्लड सेंटर, सातारा 🩸 24 तास हॉॅपिटलपर्यंत रक्त पुरवठायची अत्यावशक सेवा 🩸🩸
अक्षय मेडिकल ट्रस्टद्वारे संचालित अक्षय रक्त केंद्र हे राज्य रक्त संक्रमण परिषद आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना (naco) यांच्या मार्गदर्शनाखाली fda-मान्यता प्राप्त रक्त संकलन केंद्र आहे. अपघात, शस्त्रक्रिया, बाळंतपणातील गुंतागुंत, डेंग्यू, ॲनिमिया आणि इतर वैद्यकीय परिस्थितींमुळे रक्ताची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत. ही तातडीची गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही ऐच्छिक रक्तदान शिबिरांची मालिका आयोजित करत आहो