कुमार एंटरप्राइजेस प्रोप्रा.महेश कदम
9921424281
शॉप नंबर 30 यमाई कॉम्प्लेक्स पंताचा गोट सातारा
प्लंबिंग मटेरियल होलसेल व योग्य दरात#
#
#
#
#
#
वेगवेगळ्या प्रकारचे सिरॅमिक वाॅश बेसिन नवनविन कलरमध्ये उपलब्ध. Jaquar तसेच इतर नामांकित कंपन्यांचे 10 वर्ष वाॅरंटी असलेले वेगवेगळ्या डिझाइन मध्ये सर्व प्रकारचे काॅक (C.P. Fitting). बाथरुम अॕक्सेसरिज, L.E.D. मिरर, कर्टन फिटींग, किचन सिंक यांचे अत्याधुनिक दालन. अजय कंपनीचे प्लंबिंग मटेरिअलचे अधिकृत विक्रेते. शेतापासून घरापर्यंत लागणारे सर्वप्रकारचे हार्डवेअर आणि प्लंबिंग मटेरिअल होलसेल दरात मिळेल. बाथरुम देखणं आणि परिपुर्ण बनवणारे प्रत्येक ब्रॅंडेड दर्जेदार साहित्याने परिपुर्ण असणारे सातारा जिल्हातील एकमेव दालन. गौरी एक्वा प्लास्टो वॉटर टँक चे अधिकृत विक्रेते एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद