Search with business name or city

कास हिल रिसॉर्ट निसर्गरम्य परिसरात निवासाची उत्तम सोय मु -जांभूळमुरे सातारा रोड

निसर्गरम्य परिसरात निवासाची उत्तम सोय

कास हिल रिसॉर्ट निसर्गरम्य परिसरात निवासाची उत्तम सोय मु -जांभूळमुरे सातारा रोड

निसर्गरम्य परिसरात निवासाची उत्तम सोय विविध प्रकारच्या व्हेज नॉनव्हेज डिसीज व स्पेशल थाळी लॉजिंगची सोय कौटुंबिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी मल्टीपर्पज हॉल


उत्तम जेवणाची सोय
विनम्र आणि तत्पर सेवा
शुद्ध शाकाहारी व शुद्ध मांसाहारी जेवण मिळेल इंडियन चायनीज पंजाबी आणि महाराष्ट्रीयन डिशेस उपलब्ध असेल ते
स्पेशल चुलीवरील मटन भाकरी
मालवणी चिकन हंडी, मटन थाळी, चिकन व मटन बिर्याणी, फ्राय चिकन व मटन
चिकन,मटण व मासे घेऊन आल्यास तयार करून मिळेल
लॉजिंग व बोर्डिंग चे उत्तम सोय
हॉल साठी आकर्षक डेकोरेशन साऊंड सिस्टिम व केटरिंग ची अप्रतिम सोय रेस्टॉरंट हॉल साठी वैयक्तिक अप्रतिम गार्डन व प्रशस्त पार्किंग व्यवस्था स्वच्छ टॉयलेट व बाथरूम
एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद