🥘 🍳 शुद्ध शाकाहारी आणि मस्त मांसाहारी जेवणाची उत्तम मेजवानी.🥘🍳🥘
🥘🍳 🍅 साउथ इंडियन ब्रेकफास्ट, महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट. 🥘🍳 🍅 इंडियन,चायनीज, पंजाबी आणि महाराष्ट्रीयन डिशेस. 🥣🥄🥣 शाकाहारी आणि मांसाहारी थाळी. 🥣🥄🥣 पार्सल सुविधा उपलब्ध. 🍷🥂🍷 प्रशस्त पार्किंग 🍷🥂🍷 वाई तालुक्यातील सुप्रसिद्ध आणि नावाजलेले रेस्टॉरंट. 🌶️🌶️🌶️ प्रशस्त फॅमिली पार्टी हॉल, मल्टीपर्पज हॉल. 🌶️🌶️🌶️ वाढदिवस, शुभ कार्य, मीटिंग, पार्टी इत्यादींच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. 🥘🍳🥘 गावरान घरगुती मसाल्यांपासून बनविलेले शुद्ध तेलातील पदार्थ. 🥘🍳🥘 एक वेळ अवश्य भेट द्या.धन्यवाद.