भोर तालुक्यातील एक सुप्रसिध्द रेग्झीन व लेदर आर्टिकल्स मॅन्युफॅक्चरिंग. 2 & 4 व्हीलर गाड्यांचे कस्टमाईज्ड सिटीज कव्हर्स तयार करुन मिळतील. सोफासेट, मॅट्रेस, चेअर्स चे जुने कव्हर्स रिपेअरिंग व नविन कस्टमाईज्ड कव्हर्स तयार करून मिळतील. कर्टन्स, पिलोज व पिलो कव्हर्सच्या विविध व्हरायटीज उपलब्ध आहेत. कस्टमाईज्ड टिकून बॅग्ज, स्कूल बॅग्ज, ॲडव्हर्टाइजिंग बॅग्ज तसेच ट्रॅव्हल बॅग्ज च्या आकर्षक व्हरायटीज. ब्रॅण्डेड वाॅलेट्स व बेल्ट्ससुध्दा उपलब्ध. एकदा भेट द्या आणि खात्री करा. विनम्र आणि तत्पर सेवा. योग्य दर आणि उत्तम क्वालिटी. धन्यवाद !