Search with business name or city

मातोश्री मंगल कार्यालय मातोश्री फॅमिली रेस्टॉरंट प्रोप्रा.श्री श्रीकांत पवार. 📱8421166570/9221058751 सातारा पंढरपूर रोड निढळ तालुका खटाव जिल्हा सातारा

कार्य तुमचे नियोजन आमचे

मातोश्री मंगल कार्यालय मातोश्री फॅमिली रेस्टॉरंट प्रोप्रा.श्री श्रीकांत पवार. 📱8421166570/9221058751 सातारा पंढरपूर रोड निढळ तालुका खटाव जिल्हा सातारा

7000 स्क्वेअर फूट प्रशस्त हॉल


3.500 स्क्वेअर फूट डायनिंग हॉल
भव्य किचन.
प्रशस्त वधू वर रूम
प्रशस्त पार्किंग व्यवस्था मुबलक पाणी डेकोरेशन सुविधा वाजवी दर उत्कृष्ट सेवा
मातोश्री फॅमिली रेस्टॉरंट निढळ परिसरातील प्रसिद्ध रेस्टॉरंट
वडापाव पुरी भाजी मिसळ बुर्जी पाव आमलेट पाव अंडा वडा अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या नाष्ट्याचे सुविधा उपलब्ध
जेवणामध्ये पनीर मसाला मटर पनीर मटर मसाला व्हेज तवा मसाला व्हेज व्हेज कढाई काजू करी काजू मसाला अशा प्रकारचे शाकाहारी जेवणाची उत्तम सोय
चिकन थाळी चिकन सुका चिकन फ्राय चिकन मसाला चिकन मालवणी चिकन हंडी मटन मसाला मटन फ्राय मटन सुका मटन मालवणी मटन थाळी अशा प्रकारचे नॉनव्हेज जेवण उपलब्ध
ऑल इव्हेंट मॅनेजमेंट
एक वेळ अवश्य भेट द्या