Search with business name or city

रॉयल करिअर अकॅडमी प्रोप्रा. दीपक शिरतोडे, ललगुण, ता. खटाव जि. सातारा (पुसेगाव-फलटण रोड) मो.9767297400 7219161510.

उज्वल यशाची परंपरा. फिजिकल व लेखी परीक्षेमध्ये टफ देणारी महाराष्ट्रातील नंबर वन अकॅडमी

रॉयल करिअर अकॅडमी प्रोप्रा. दीपक शिरतोडे, ललगुण, ता. खटाव जि. सातारा (पुसेगाव-फलटण रोड) मो.9767297400 7219161510.

कमी कालावधीत घवघवीत यश मिळवणारी महाराष्ट्रातील मास्टर अकॅडमी.


आर्मी व पोलीसभरती मध्ये हमखास यश देणारी महाराष्ट्रातील नामवंत अकॅडमी
फिजिकलसाठी प्रशस्त मैदान
लेखी मार्गदर्शनासाठी स्वतंत्र भव्य लेक्चर हॉल
विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी राहण्याची स्वतंत्र वेगवेगळी सोय
लेखी मार्गदर्शनासाठी प्रत्येक विषयासाठी तज्ञ शिक्षक वृंद
आठवड्यातून एकदा मैदानी चाचणी व लेखी परीक्षा
महाराष्ट्रात नंबर वनची अभ्यासिका
दररोज सकाळी पी.टी. शेड्युल प्रमाणे तसेच सायंकाळी इव्हेंट चे सराव स्ट्रेचिंग
एक वेळ अवश्य भेट द्या आणि होणारे आपली फसवणूक टाळा
महिन्यातील 30 च्या 30 दिवस मांसाहार देणारी भारतातील पहिली अकॅडमी