Search with business name or city

श्री स्वामी समर्थ मठ, बळेवाडी, ता. बार्शी जि सोलापूर.

||भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे || !!श्री स्वामी समर्थ!! ध्यान, सत्संग आणि भक्ती मार्ग.

श्री स्वामी समर्थ मठ, बळेवाडी, ता. बार्शी जि सोलापूर.

||समाजसेवा हीच ईश्वर सेवा||


1)श्री स्वामी समर्थ मंदिर
2) श्री काशी विश्वेश्वर शिव मंदिर
3) श्री दत्त मंदिर .
4)श्री अन्नछत्रालय
5) श्री संत माणकोजी महाराज बोधले वारकरी ज्ञान विज्ञान गुरुकुल
6) पोलीस किसान कृषी ज्ञानमंदिर
7) श्री स्वामी समर्थ योग व ध्यान मंदिर