Search with business name or city
📲 9822473474/ 📲 9403409479 आम्ही आपल्या ऊस तोडणी यंत्राची काळजी घेतो. न्यू हॉलंड हार्वेस्टर मध्ये 14 वर्षाचा अनुभव. सर्व प्रकारच्या हायड्रोलिक मशीनची कामे खात्रीशीर करून मिळतील.
शुगर केन हार्वेस्टर cnh कंपनी मध्ये 14 वर्ष सेवा, भारतातील पहिल्या 9 मशीन कोल्हापूर, 2010. चा लोकेशन इन्चार्ज. म्हणून काम सरू. तेव्हा पासून तर मे 2023. पर्यन्त महाराष्ट्रातील 800 मशीन होई पर्यन्त महाराष्ट्र व इतर राज्य, तसेच भारता बाहेर पण सेवा देण्या चा अनुभव. सोबत च { p. d. production development, } डिपार्टमेंट सोबत काम करण्या ची संधी मिळाली. त्या मध्ये. मशीन मध्ये महत्वपूर्ण बदलावं { modifications } करून प्रॉडक्ट डेव्हलप केले. शुगर केन हार्वेस्टर मधीन हैद्रो्लिक, इ