Search with business name or city

जगताप चायनीज सेंटर, प्रोपा. संजय जगताप.

होम डिलेव्हरी उपलब्ध

जगताप चायनीज सेंटर, प्रोपा. संजय जगताप.

Thank you


आमच्याकडे चविष्ट व्हेज नॉनव्हेज मधील सर्व चायनीज चे नूडल्स,फ्राईड राईस,नूडल्स,सर्व प्रकारचे व्हेज सुप, नॉनव्हेज सुप,मंच्युरिअन,लॉलीपॉप,चायनीज भेळ, अमेरिकन चौपसी,टोमॅटो सुप,व्हेज रॉयल स्पेशल राईस,चिकन हक्का नूडल्स, चिकन चिली राईस,चिकन रॉयल स्पेशल राईस मिळेल. आजच आपल्या फॅमिली साहित भेट द्या.धन्यवाद.
हजारो समाधानी ग्राहक
10 वर्षांपासून अविरत सेवा चालू
एक वेळ अवश्य भेट द्या व संपर्क साधा.
धन्यवाद
🙏