Search with business name or city
रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अंतर्गत खालील रोगांवर मोफत औषध उपचार:- 💉 ह्रदय विकार💉मुत खडा शस्त्रक्रिया💉 किडनीचे आजार 💉 सर्प दंश विषबाधा 💉फुफुसांचे आजार💉 पोटविकार 💉 लहान मुलांचे आजार व उपचार डेंग्यू आणि मलेरिया. डॉ.श्रीराज डॉ.अमित गुंडेवार ,डॉ.धनंजय गावडे,डॉ.तुषार गुळभिले,डॉ.दीपक बुरुंगले,डॉ.संजय सिद,डॉ. विजयसिंह भोसले,डॉ. ओजस देवकते,डॉ.अक्षय मरगळे.