इंद्रायणी ऍग्रो प्रोप्रा, स्वप्निल कुबेर टेंभुर्णी मार्केट यार्ड,
श्री स्वामी समर्थ वे ब्रिज जवळ, टेंभुर्णी ता. माढा
📱7058595578/
7066505578
आमच्याकडे क्रॉप -कव्हर ( कापड)ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील 🔥
क्रॉप -कव्हर (कापड ) चे फायदे खालील प्रमाणे 👇 * सन बर्निंग पासून बचाव होतो * ट्रेस सारख्या उन्हामुळे झाडाला येणाऱ्या तापापासून सुरक्षा मिळते * यामुळे फळाचा रंग सर्व बाजूने एकसारखा मिळतो * फळाचा आकार. रंग. चकचकाई सुस्थितीत राहतात 🌱🍎 * फळे तोडावीस आलेले असतानाही साधारणता 20 दिवस फळ झाडावर सुरक्षित टिकून राहते* फळ पूर्ण झाल्यानंतर ची आपोआप होणारी गळती थांबते * औषध फवारणीला कुठलाही अडथळा न होता संपूर्ण झाडाच्या परिक्षेत्रात फवारणी पोहोचते 💕🍅 विनम्र आणि तत्पर सेवा. अनुभवी टीम 👲 योग्य आणि माफक दर. गेली अनेक वर्ष विश्वासाची परंपरा ❤️🌹 सर्व प्रकारच्या ऑर्डर होलसेल दरामध्ये स्वीकारल्या जातील 💕 संपूर्ण तालुका व जिल्हा मध्ये सुप्रसिद्ध म्हणजे आपले इंद्रायणी ऍग्रो 😍🔥 आमच्याकडे उत्तम दर्जाचे शेडनेट व क्रॉप- कव्हर योग्य दरात उपलब्ध 💕♥️ एक वेळ अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा 📱 धन्यवाद🙏