Search with business name or city
आमचे संस्थेत पेशंट व वृध्द सेवा केली जाते. तसेच वेड व्हिल चेअर्स, वॉकर, डायपर, कॉटन ग्लोज. सर्व प्रकारचे पेशंटसाठी लागणारे साहित्य विकत व भाड्याने मिळतील. आमचेकडे फिजोओथेरेपी केले जाईल. आमच्याकडे ८ तास, १२ तास, २४ तास अनुभवी डॉक्टर विझीट, वॉर्ड बॉय, मावशी, ब्रदर, सिस्टर उपलब्ध आहेत.
आमचे संस्थेत पेशंट व वृध्द सेवा केली जाते. आपल्याकडे बेड व्हिल चेअर्स, वॉकर, डायपर, कॉटन ग्लोज, सर्व प्रकारचे पेशंटसाठी लागणारे साहित्य विकत व भाड्याने मिळतील. आमच्याकडे ८ तास, १२ तास, २४ तास अनुभवी डॉक्टर विझीट, वॉर्ड बॉय, मावशी, ब्रदर, सिस्टर उपलब्ध आहेत. पत्ता : प्लॉट नं.५१ पोतदार स्कुल समोर, तामजाईनगर, सातारा