Search with business name or city

🦷योगीराज दातांचा दवाखाना.सिद्धनेर्लि, पट्टणकडोली.डॉ.अमोल लोहार.(Dental Surgeon)📲9730410406.लोकेशन माहिती👇

Dr.Amol Lohar,BDS Surgeon.

🦷योगीराज दातांचा दवाखाना.सिद्धनेर्लि, पट्टणकडोली.डॉ.अमोल लोहार.(dental Surgeon)📲9730410406.लोकेशन माहिती👇

दातामध्ये सिमेंट व चांदी बसवणे,तुटलेल्या दातांवर सिरेमिक व्हाईट मेटल,लेमिनेशन गोल्ड, कॅपिंग करणे, यंत्राद्वारे दात साफ करणे, फिक्स दात किंवा बचळी बसवणे.सफेद दातांसाठी ब्लिचिंग करणे. दात काढणे,हाडात अडकलेली अक्कलं दाढ ऑपरेशन करून काढणे,रूट कनॉल,एक सेटिंग रूट कनॉल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केले जाईल. संपर्क 📲8698372757


वेडेवाकडे दात सरळ करणे.
हिरड्यांचे विविध उपचार.
वेळ पडल्यास एक्सरे काढणे
दात किडू नये म्हणून फ्लोराईड अप्लिकेशन बसवणे.