आमच्याकडे उत्तम दर्जाचे ड्रीप व उत्तम दर्जाचे मल्चिंग पेपर योग्य दरात मिळतील
विनम्र आणि तत्पर सेवा 🚘🏃♂️ सर्व प्रकारच्या ऑर्डर होलसेल दरामध्ये स्वीकारल्या जातील 💕 योग्य आणि माफक दर. गेली अनेक वर्ष विश्वासाची परंपरा ❤️🌹 मल्चिंग पेपर चे फायदे 👇 तणाचा प्रादुर्भाव कमी होतो, जमिनीची स्थिती चांगली राहते, पीक लवकर तयार होते, बाष्पीभवन कमी होते, खतांचा निचरा कमी होतो, पिकांची जोमदार वाढ होते❤️ आमच्याकडे 16 व 20 एम. एम इन लाईन ऑनलाईन ठिबक मिळेल 🥰 जुनी ठिबक घेऊन या... नवीन ठिबक घेऊन जावा 🏃♂️ आमच्याकडे उत्तम दर्जाचे ड्रीप व मल्चिंग पेपर उपलब्ध 💕 संपूर्ण तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध म्हणजे आपले क्रांती इंडस्ट्रीज 😍 धन्यवाद🙏