Search with business name or city

देशपांडे एअर कॉम्प्रेसर ,सांगली.

गॅरेज आणि सर्विसिंग सेंटर साठी नामांकित कंपनीचि सर्व मशिनरी, स्पेअर्स, मशिनरी दुरुस्ती साठी खाली दिलेल्या पत्यावर संपर्क करा. तसेच मशिनरी चे माहितीपत्रक आणि फोटो सुद्धा पाहायला आहेत. ऑफिस चा पत्ता सुद्धा खाली दिलेल्या गूगल मॅप वर आहे.

देशपांडे एअर कॉम्प्रेसर ,सांगली.

आमची कंपनी गेले 22 वर्ष ऑटोमोबाईल वर्कशॉप/गॅरेज/सर्व्हिसिंग सेंटर साठी लागणारी सर्व मशीन त्याचे स्पेअर्स आणि त्यासाठी लागणारी सर्व्हिस पुरवते. सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे हजारो सेटअप आहेत. आमचे सर्व ग्राहक आमच्या मशीनच्या गुणवत्तेवर आणि आमच्या सर्व्हिस कडून समाधानी आहेत. तुम्हाला जर गॅरेज किंवा सर्व्हिसिंग सेंटर सुरू करायचे असेल तर आम्हाला एकदा संपर्क जरूर करा. फोन नं. 9890046407


ऑटोमोबाइल वर्कशॉप/ गॅरेज/ सर्विसिंग सेंटर साठी लागणारी सर्व मशिनरी.
मशीन साठी लागणारे सर्व स्पेअर्स पार्ट हजर स्टॉक मध्ये उपलब्ध
नवीन मशीन बसविण्यासाठी सुरुवातीला लागणारी सर्व माहिती आम्ही देतो.
सर्व मशीनच्या दुरुस्तीसाठी प्रशिक्षित आणि अनुभवी मेकॅनिक आमच्या कडे आहेत.
लहान सहान प्रॉब्लेम मुळे अनेकदा मशिन बंद राहते, त्यासाठी VDO कॉल किंवा ऑनलाईन सपोर्ट देतो.
आमचे प्रशिक्षित मेकॅनिक तुमच्या जागेवर येऊन सुद्धा मशीन दुरुस्ती करून देतात.
कारखाने, डीलरशिप यांच्या साठी पूर्ण वर्षाचे चेकअप पॅकेज (AMC) योग्य दरात उपलब्ध करून मिळेल.
Accessories जसे hose pipe, car shampoo, polish, ईत्यादी हे सर्व योग्य दरात आमच्या कडे मिळेल.
ह्या सर्व सेवांचा फायदा नक्की घ्या, एकदा भेट द्या आणि आम्हाला सेवेची संधी द्या.
आमच्या कंपनीची सर्व माहिती वाचल्याबद्दल आम्ही आभारी आहोत, धन्यवाद