रोहित गृहउद्योग यांचा सुप्रसिद्ध श्री समर्थ पापड, गट नं.1344.कान्हूर मेसाई आमच्याकडे सर्व प्रकारचे उत्कृष्ट दर्जाचे पापड मिळतील. मसाला पापड, उडीद पापड, डिस्को पापड, राईस खिचा पापड, चव अशी न्यारी वाढवी लज्जत आणि खुमारी ! सर्व प्रकारच्या उत्कृष्ट पापड साठी एकच नाव रोहित गृह उद्योग बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस हजारो समाधानी ग्राहक विनम्र आणि तत्पर सेवा एक वेळ अवश्य भेट द्या व संपर्क साधा धन्यवाद