Search with business name or city
महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, जेल पोलीस,ARMY, NAVY, AIR FORCE, R. P. F, C. R. P. F, B. S. F, R. P. F, C. I. S. F, I. T. B व इतर सर्व भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र 🏃♂️
महाराष्ट्रातील शहरासह ग्रामीण भागातील होतकरू उमेदवार प्रशासनात निवडला जावा व देशसेवा घडावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून सर्व क्षेत्रातील मान्यवर व तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन तरुणांचा, पालकांचा व समाजाचा विश्वास संपादन करून पोलीस व आर्मी भरतीसाठी लागणारे सर्व प्रशिक्षण एकाच वेळी व एकाच ठिकाणी एकाच फी मध्ये देण्याचा धाडसी व प्रामाणिक निर्णय 🔥