Search with business name or city

हॉटेल जयदीप प्रोप्रा. विजय जाधव 9767434596 / 7420916809 खोडद फाटा ता.जि. सातारा

आपलंच वाटणार हॉटेल.... मन तृप्त करणारी चव 🔥 शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम मेजवानी. 🔥 एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल. 🔥 शुद्ध शाकाहारी आणि मस्त मांसाहारी जेवणाची उत्तम मेजवानी.

हॉटेल जयदीप प्रोप्रा. विजय जाधव 9767434596 / 7420916809 खोडद फाटा ता.जि. सातारा

. 🥘 स्पेशल मांसाहारी तांडव थाळी. 🔥 🔥 शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय 🔥 फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था. 🔥 शाकाहारी आणि मांसाहारी सेपरेट किचन. 🥘 स्पेशलइंडियन चायनीज पंजाबी आणि महाराष्ट्रीयन जेवणाची आणि नाष्ट्याची उत्तम सोय


🔥 साउथ इंडियन ब्रेकफास्ट
🔥 एकदा खाणार तो हॉटेल जयदीपलाच येणार.
🔥 बेस्ट क्वालिटी, बेस्ट सर्विस, विनम्र आणि तत्पर सेवा.
🔥 असंख्य समाधानी ग्राहक
🔥 मटन थाळी चिकन थाळी अंडा थाळी स्पेशल मच्छी थाळी. तसेच शुद्ध शाकाहारी थाळी.
पंधरा वर्षाची परंपरा
🔥 स्पेशल अक्का मसूर.
डाळ फ्राय अक्का मसूर मटकी मसाला, प्लेन पालक, बैंगन मसाला, चना मसाला, व्हेज कोल्हापुरी, मिक्स व्हेज, शेव भाजी,
🔥 एक वेळ अवश्य भेट द्या.