Search with business name or city

आदिती एंटरप्रायजेस & फायनान्शियल सर्व्हिसेसशी संपर्क केल्याबद्दल धन्यवाद..!

🏦 आमच्याकडे HDFC बँकेच्या सर्व सेवा त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या लोन सुविधा उपलब्ध आहेत..! 🏦 आधार संबंधित उपलब्ध सेवा: - हरवलेले आधारकार्ड, PVC आधारकार्ड काढणे, आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक करणे, आधारकार्डमधील पत्ता बदलणे, आधारकार्डला डॉक्युमेंट्स अपडेट करणे इत्यादी सुविधा उपलब्ध.

आदिती एंटरप्रायजेस & फायनान्शियल सर्व्हिसेसशी संपर्क केल्याबद्दल धन्यवाद..!

🏦 आमच्याकडे खालील प्रकारच्या ऑनलाईन सेवा-सुविधा उपलब्ध आहेत.....ऑफिसची वेळ....सोमवार ते शनिवार सकाळी - १०.०० ते संध्याकाळी - ०६.०० वा. पर्यंत राहील.....दर रविवारी ऑफिस बंद राहील याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी..!


√ पी. एफ व ई. एस. आय. सी संबंधित सर्व कामे खात्रीपूर्वक केली जातील.
√ नवीन पासपोर्ट / पासपोर्ट नूतनीकरण / पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट
√ शॉप ऍक्ट / उद्यम आधार / फूड लायसन्स काढणे
√ राजपत्र - Gazzate (नाव,जन्मतारीख व धर्म यामध्ये बदल करणे)
√ मतदानकार्ड / एम्प्लॉयमेंट कार्ड / ई-श्रम कार्ड / आयुष्यमान भारत कार्ड
√ इंडिया फर्स्ट मायक्रोबचत प्लॅन / हेल्थ इन्शुरन्स / सर्व प्रकारच्या गाड्यांचे इन्शुरन्स
√ महावितरण संबंधित सर्व सेवा - नवीन मिटर घेणे / नावात, पत्त्यात बदल अथवा दुरुस्ती करणे / शेती पंपाकरिता नवीन कनेक्शन घेणे
√ पी. एम. किसान E-KYC / नवीन शेतकरी लाभार्थी नोंदणी / पैसे येणे बंद झाले असल्यास परत नियमित हप्ते चालू करणे
√ डिजिटल ७/१२, ८अ , चालू तसेच जुने फेरफार व मालमत्तापत्रक काढून मिळेल
√ सिबील रिपोर्ट / आधारकार्ड / नवीन पॅनकार्ड व दुरुस्ती / पोलिस व्हेरिफिकेशन