Search with business name or city

सावित्रीबाई फुले चित्रकला महाविद्यालय , पंढरपूर ,

दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांना उच्च कला शिक्षण क्षेत्रात सुवर्णसंधी

सावित्रीबाई फुले चित्रकला महाविद्यालय , पंढरपूर ,

अनुभवी प्राध्यापक वर्ग .उज्वल यशाची परंपरा .अध्यायावत इमारत. जिव्हाळ्याचे मार्गदर्शन .सर्व शासकीय सवलतींचा लाभ .सुसज्ज ग्रंथालय व स्वतंत्र अभ्यासिका .शैक्षणिक सहली व अभ्यास दौरे .अनुभवी व तज्ञ कलाकारांचे प्रात्यक्षिके. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खास सवलत.


मूलभूत अभ्यासक्रम (फाउंडेशन)
कला शिक्षक पदविका( ए .टी .डी.)
रेखा कला व रंग कला (जी डी आर्ट)
डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन (डीप .ए .एड)
आर्ट मास्टर( ए. एम