Search with business name or city
आमच्याकडे सर्व प्रकारचे मिक्सर व हॉटेल मिक्सर, व पाण्याची मोटर, ड्रिल मशीन ,हॅमर मशीन, आटा चक्की स्पेअर पार्ट, सिलिंग फॅन, टेबल फॅन ,गिझर, कूलर ,गॅसचे सर्व स्पेअर पार्ट, कुकर चे सर्व स्पेअर पार्ट कॉपर वाइंडिंग वायर, बेरिंग मोटर चे स्पेअर पार्ट होलसेल दरात विकत मिळण्याचे एकमेव ठिकाण.
आमच्याकडे मोटर फॅन, मिक्सर, ड्रिल मशीन, ग्राइंडर, सबमर्सिबल मोटर, कुलर, बायडिंग वायर इत्यादी दुरुस्ती व रिवायडींग करून मिळेल चक्कीचे सर्व स्पेअर पार्ट होलसेल दरात मिळतील. नवीन मिक्सर, सिलिंग फॅन, स्टार्टर मोटर ऑटो बोर्ड सर्विस वायर, फ्लेक्सिबल वायर योग्य दरात मिळेल.