Search with business name or city
१०० % निकाल देणारी महाराष्ट्रातील पहिली व एकमेव अकॅडमी. पोलीस व आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र
आमची वैशिष्ट्ये - * २४ तास मैदानी तयारीसाठी संस्थेचे फ्लड लाईटसह प्रशस्त क्रीडांगण * लांब उडीसाठी खास गोव्याच्या वाळूचे दोन ग्राऊंड * ओपन ग्राऊंडवर जीम * डबल बार - २, * पुलअप्स बार - ३, * १०० मीटर ट्रॅक * १६०० मीटर ट्रॅक, * व्हॉलीबॉल ग्राऊंड, * फुटबॉल ग्राऊंड * क्रिकेट ग्राऊंड * खो-खो ग्राऊंड उपलब्ध, रोपवे उपलब्ध * बीग - स्मॉल हर्डल्स् उपलब्ध. * ट्रेकींग सुविधा उपलब्ध