Search with business name or city

हॉटेल गारवा स्पेशल मच्छी, मु. प.गोखळी ता -इंदापूर - प्रोप्रा - संकेत वाघमोडे -📱9510010078. चव आशी की..पोट भरेल.. पण मन नाही...😋

इंदापूर तालुक्यातील स्पेशल मच्छी साठी नावाजलेले व मच्छी प्रेमींसाठी एकमेव हॉटेल म्हणजे हॉटेल गारवा ✨

हॉटेल गारवा स्पेशल मच्छी, मु. प.गोखळी ता -इंदापूर - प्रोप्रा - संकेत वाघमोडे -📱9510010078. चव आशी की..पोट भरेल.. पण मन नाही...😋

हॉटेल गारवा मध्ये - उजनी येथील रोजच्या रोज ताजे मासे मिळतील, स्पेशल व गावरान चिकन मिळेल, स्पेशल चिकन रान मिळेल, स्पेशल तंदूर बिर्याणी मिळेल, चुलीवरच्या भाकरी ज्वारी बाजरी मका भाकरी भेटतील, आणि बरच काही


चवीच्या वाटा येथेच येऊन थांबतात..🌹
हजारो समाधानी ग्राहक🎉
स्पेशल मच्छी साठी इंदापूर मधील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे हॉटेल गारवा 😍
विनम्र आणि तत्पर सेवा, अनुभवी स्टाफ..😍
स्पेशल डिशेस अवेलेबल..👌
जेवणाची उत्तम सोय..😊
फॅमिली साठी स्पेशल हॉल उपलब्ध..😍
चविष्ट जेवण 😋😋
एक वेळा अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा📱9510010078.✨
धन्यवाद🙏