Search with business name or city

रूही इलेक्ट्रिकल्स प्रोप्रा. अभिजीत यादव 📱7045205020 पंताचा गोट सातारा आमच्याकडे आटा चक्की वॉटर पुरिफायर व सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट मिळतील

आमच्याकडे मोटर फॅन, मिक्सर सबमर्सिबल मोटार. ड्रिल मशीन, कटर ग्रायडंर, कूलर इत्यादी दुरुस्ती व रिवाइंडींग करून मिळेल. तसेच कॉपर वायर व सबमर्सिबल वायर विकत मिळेल. सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट्स होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल साठी लागणारे मोठे मिक्सर विकत मिळतिल

रूही इलेक्ट्रिकल्स प्रोप्रा. अभिजीत यादव 📱7045205020 पंताचा गोट सातारा आमच्याकडे आटा चक्की वॉटर पुरिफायर व सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट मिळतील

आमच्याकडे आटा चक्की वॉटर पुरिफायर तसेच शेतीपंपासाठी लागणारे स्पेअर पार्टस योग्य दरात मिळतील.


विक्री व दुरुस्ती
ब्रँडेड आणि क्वालिटी मटेरियल
विनम्र आणि तत्पर सेवा
योग्य आणि माफक दर HDPE PIPES एचडीपीई
सबमर्सिबल बायरउपलब्ध आहेत दहावर्षाहून अधिक अविरत सेवेची परंपरा
बुशिंग बेरिंग मोटर्स केबल तसेच इतर सर्व स्पेअर पार्ट्स उपलब्ध
हजारो समाधानी ग्राहक
सर्व प्रकारच्या कंपन्यांचे पुरिफायरस आणि आटा चक्की योग्य दरात उपलब्ध
फ्लेक्झिबल वायर, सर्विस वायर, टू पिन, मल्टी होल्डर हॅन्ड टॉर्च, हेड टॉर्च
एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद