Search with business name or city

संगम मटण अँड चिकन शॉप, प्रोप्रा.- श्री. घोडके बंधू - 8888918882 पत्ता - श्री गणपती, पुलाजवळ, मेणवली जीप स्टाॅप समोर, वाई, सातारा. वाई.

आमच्याकडे ताजे आणि दर्जेदार क्वालिटीचे मटण व चिकन योग्य दरात मिळेल.

संगम मटण अँड चिकन शॉप, प्रोप्रा.- श्री. घोडके बंधू - 8888918882 पत्ता - श्री गणपती, पुलाजवळ, मेणवली जीप स्टाॅप समोर, वाई, सातारा. वाई.

दर्जेदार सेवा, दर्जेदार क्वालिटी.


वाई तालुक्यातील दर्जेदार चिकन व मटण विक्रीचे एक विश्वसनीय ठिकाण.
ब्राॅयलर व देशी चिकन तसेच 100% भोलाईचे मटण खात्रीशीर मिळेल.
फुल चिकन,चिकन रान, चिकन ब्रेस्ट, चिकन थायपिस.
चिकन लेगपिस, चिकन विंग्स व मिक्स चिकन पिसेस आवडीनुसार उपलब्ध.
100% खात्रीचे भोलाईचे मटण आवडीनुसार कट करुन पिसेसमध्ये मिळेल.
मटण रान, मटण चाॅप्स, मटण हेड(मुंडी).
मटण कलेची, वजरी, मटण पाया, मटण खिमा.
हॉटेल, रेस्टॉरंट व ढाबा इत्यादींसाठी पार्सल सुविधा उपलब्ध.
अनेक वर्षांची विश्वसनीय परंपरा. योग्य आणि माफक दर. विनम्र आणि तत्पर सेवा.
एक वेळ अवश्य भेट द्या!