Search with business name or city

मंगळवेढा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा

मंगळवेढा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,

महात्मा फुले ज्योतिराव जन आरोग्य योजना. कॅशलेस सुविधा. आदित्य बिर्ला. स्टार हेल्थ.. उपलब्ध सुविधा:-कॅथलॅब,सिटीस्कॅन, एक्स-रे, डायलेसिस अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी, लहान बाळाचे अतिदक्षता विभाग, सुसज्ज आयसीयू मेडिसिन विभाग


डॉ. सौ. पुष्पांजली शिंदे. M.B.B.S.,M.D.,D.N.B(OBGY). स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ
डॉ. महेश कोनळी.MBBS,DCH
डॉ. मनीष बसंतवाणी. MBBS,DNB.
डॉ. अरुणकुमार.D ORTHO
उपलब्ध सुविधा:-आय.सी.यु, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी विकार. एक्सीडेंट.
सर्पदंश ,विंचुदोष ,विषबाधा, दमा, मेंदूचे आजार ,थायरॉईड, श्वसन संस्थेचे व फुफुसाचे आजार ,पोट, लिव्हर ,किडनीचे आजार ,संधिवात ,कावीळ, एचआयव्ही ,निदान व उपचार. डेंगू ,मलेरिया, विषाणूजन्य व इतर संसर्गजन्य आजार शस्त्रक्रिया पूर्वी वैद्यकीय तपासणी.
सुसज्ज आयसीयू, इंटेन्सिव्ह व्हेंटिलेटर सेंटर, मल्टिपेरा मॉनिटरिंग सिस्टीम ,डिजिटल एक्स-रे ,फार्मसी ,2D इको कोरडीओग्राफी ,सिटीस्कॅन, डायलिसिस ,पॅथॉलॉजी लॅब, एक्सीडेंट ,अस्थीकरण विभाग, अद्यावत ऑपरेशन थिएटर, सुसज्ज बाह्य रुग्ण विभाग, स्पेशल रूम्स, डीलक्स रूम्स सोय स्वतंत्र पुरुष व महिला अंतररुग्ण विभाग.
दुर्बिणीतून मूत्रपिंडातील मूत्रखड्यांचे ऑपरेशन, दुर्बनीतून मूत्राशयातील मूत्रखड्यांचे ऑपरेशन, मूत्र वाहिणीचे आजार, मूत्रखड्याचे आजार, मूत्र मार्गाचे आजार ,मूत्राशय चे आजार.
प्रसूती, सिझेरियन ,वेदना रहित प्रसूती ,3D व 4 D सोनोग्राफी, कलर डॉपलर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, कॉल्पोस्कॉपी तपासणी, गर्भपिशवीचे आजारांवर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया, कॅन्सर रोग निदान, वैद्यकीय गर्भपात, सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब ,मॉड्युलर ऑपरेशन थिएटर ,महिलांसाठी अतिदक्षता विभाग, ब्लड स्टोरेज सेंटर प्लाझ्मा व प्लेटलेट्स उपलब्ध ,मुलं न होणाऱ्या जोडप्यांसाठी सर्व प्रकारचे निदान व उपचार ,हाय रिस्क प्रेग्नेंसी मॅनेजमेंट, जसे गरोदरपणामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह ,झटके, येणे बाळ पोटात दगावणे, वारंवार गर्भपात होणे.
सज्ज बाह्य अंतरुग्ण विभाग, सर्व प्रकारचे रोग प्रतिबंधक लसीकरण ,नवजात शिशु अतिदक्षता विभाग ,बालरोग अतिदक्षता विभाग ,रेडियंट हिट वार्मर ,बेबी इंक्युबेटर्स, फोटोथेरेपी युनिट ,पल्स ऑक्सिमीटर, नेब्युलायझर, बेड साईड कार्डियाक मॉनिटरिंग, कमी दिवसाच्या कमी वजनाच्या कावीळ झालेल्या बालकांचे उपचार ,सेंट्रल ऑक्सिजन ,दमा, बालदमा व एलर्जी क्लिनिक, आकडी ,झटका ,फिट येणाऱ्या बालकांचे तपासणी व उपचार, सुदृढ बालक सल्ला केंद्र, पोगंडावस्थेतील मुलांना मार्गदर्शन, बालकांचे सर्व प्रकारचे लसीकरण उपलब्ध, अत्यावश्यक रुग्णासाठी 24 तास तात्कालीन सेवा.