Search with business name or city

डॉ.मोरे दातांचा दवाखाना.स्माईल केअर डेंटल क्लिनिक.

डॉ.संजय मोरे.B.D.S ( मुंबई ) डॉ.सौ.शुभांगी मोरे.B.D.S( नाशिक ).

डॉ.मोरे दातांचा दवाखाना.स्माईल केअर डेंटल क्लिनिक.

20 वर्षा पेक्षा जास्त अनुभव असणारे डॉक्टर, अत्याधुनिक सुसज्य सर्व सोयसुविधा नी युक्त असा पंढरपुरातील एकमेव दातांचा दवाखाना ,दातांचे सर्व उपचार एकाच जागी,नामवंत तज्ञ mds डॉक्टरांची भेट ,


उपलब्ध सुविधा:-
रूट कॅनॉल ट्रीटमेंट द्वारे दात वाचवणे. (X Smart)
कंपोझिट फिलींग. ( Light cure Filling ) फिक्स दात बसवणे ( Ceramic / Metal ), संपूर्ण कवळी बसवणे
दातांचा DIGITAL Xray ( RVG ), अत्याधुनिक पद्धतीने निर्जंतीकरण ( STERILISATION). Implant द्वारे दात व कवळी बसवणे
अल्ट्रासोनिक मशीन द्वारे दात साफ करणे, तोंडाच्या कॅन्सरचे निदान व मार्गदर्शन, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार.
भेट देणारे विशेष तज्ञ..:- 🔵M.D.S ( ORAL SURG) . जबड्याचे फ्रॅक्चर अक्कलदाढ काढणे व कॅन्सरचे तज्ञ ( 2रा व 40 था शनिवार).
🔵M.D.S.( PROSTHO / IMPLANT) IMPLANTOLOGY. हिरड्यांच्या हाडात दात फिक्स बसवणारे तज्ञ ( 4 था शनिवार).🔵M.D.S ( ORTHO). वेडे वाकडे दात सरळ करणे तज्ञ ( 3 रा सोमवार व मंगळवार)
🔵M.D.S ( PERIO ) . हिरड्याचे व पायो रियाचे तज्ञ ( 2 रा रविवार).🔵M.D.S.( PEDODONTICS). लहान मुलांच्या दातांवरील उपचार व तज्ञ ( 2 रा रविवार).
🔵M.D.S. ( ENDODONTICS ) सिंगल सेटिंग रूट कॅनल चे तज्ञ ( 2रा बुधवार )
🔵एक वेळा अवश्य भेट द्या व संपर्क साधा. धन्यवाद 🙏