Search with business name or city

शिवतेज ऑटो गॅरेज अँड ऑटोमोबाईल प्रोप्रा.समाधान लोंढे जुना पुणे सोलापूर रोड, अकलूज चौक लक्ष्मी आनंद कॉम्प्लेक्स समोर टेंभुर्णी ता. माढा 📱8600330053

आमच्याकडे सर्व टू व्हीलर गाड्यांची कामे व भट्टी पेंटिंगची कामे खात्रीशीर करून मिळतील.🏍️

शिवतेज ऑटो गॅरेज अँड ऑटोमोबाईल प्रोप्रा.समाधान लोंढे जुना पुणे सोलापूर रोड, अकलूज चौक लक्ष्मी आनंद कॉम्प्लेक्स समोर टेंभुर्णी ता. माढा 📱8600330053

आमच्याकडे सर्व नामांकित कंपनीच्या गाड्यांचे सर्विसिंग केले जाईल, आधुनिक पद्धतीने सर्विसिंग तसेच तज्ञ स्टाफ कडून वाहनांची सर्व प्रकारची दुरुस्ती केली जाईल, आमच्याकडे ओरिजनल स्पेअर पार्ट मिळतील तसेच सेल्स अँड सर्व्हिस उपलब्ध..💥


विनम्र आणि तत्पर सेवा. अनुभवी टीम 👲
योग्य आणि माफक दर. गेली अनेक वर्ष विश्वासाची परंपरा ❤️🌹
असंख्य समाधानी ग्राहक 🥰
विश्वासनीय आणि खात्रीशीर सेवा 🏍️
प्रत्येक ग्राहकांना त्यांच्या सर्विसिंग वेळेस सूचित केले जाते 💕
शिवतेज ऑटोमोबाईल मध्ये तज्ञ स्टाफ कडून सर्विस दिली जाते ♥️
संपूर्ण तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध म्हणजे आपले शिवतेज ऑटो गॅरेज अँड ऑटोमोबाईल्स 🏃‍♂️
एक वेळ अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा 📱
सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांची भट्टी पेंटिंगची सोय..🛵
धन्यवाद🙏