Search with business name or city
1997 पासून आपल्या सेवेमध्ये,...घरगुती पद्धतीने बनवलेले प्रॉडक्ट...😋
आमच्याकडे हँडमेड पद्धतीने मिरची व सर्व पदार्थ स्वच्छ करून. दर्जेदार खडा मसाला वापरून उखळावर कांडलेले 100% प्युअर घरगुती काळ तिखट मिळण्याचे एकमेव ठिकाण व इतर उत्पादने... 🧂🥘 मिरची पावडर... धना पावडर.. गरम मसाला.. मटन मसाला.. चिकन मसाला... केळी चिप्स साठी लागणारा मसाला,. 😋 घरगुती काळ तिखट बनवण्यासाठी, लाल मिरची व सर्व खडे मसाले मिळण्याचे एकमेव ठिकाण 💥