♥️ आमचे व्रत चवीचे आणि सेवेचे... 💕 शुद्ध शाकाहारी व शुद्ध मांसाहारी रेस्टॉरंट 🍗🥘🍕,✌️
विनम्र आणि तत्पर सेवा. अनुभवी टीम 👲 सर्व प्रकारच्या पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील 💕 फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था 😍 पार्सल सुविधा उपलब्ध, किचन साठी व पिण्यासाठी RO पाण्याचा वापर केला जातो🥰 सर्व प्रकारचे नामांकित व ब्रँडेड कंपनीचे लिकर उपलब्ध 🍾🍷🍻 व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट 🍗💥 संपूर्ण तालुका व जिल्हा मध्ये सुप्रसिद्ध म्हणजे आपले हॉटेल दोस्ती 💕 योग्य आणि माफक दर गेली अनेक वर्ष विश्वासाची परंपरा, जेमिनी रिफाइंड तेलाचा वापर केला जातो 💕 एक वेळ अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा 📱 धन्यवाद🙏