Search with business name or city

डॉ. कट्टे फिजिओथेरपी & पॅरालिसिस सेंटर. मंगळवेढा.

डॉ.विपुल कट्टे-पाटील BPT,MPT ( MSK & SPORTS), DFM ( FRANCE ) CMOT ( DELHI )

डॉ. कट्टे फिजिओथेरपी & पॅरालिसिस सेंटर. मंगळवेढा.

⭕आमच्याकडे विना औषध-गोळ्या व विना ऑपरेशन मणक्याच्या, सांधेदुखीच्या (जॉइंट पेन) व संधिवाताच्या खालील सर्व समस्यांवर कोणत्याही दुष्परिणामा शिवाय खात्रीशीर उपचार केले जातील


उपलब्ध सुविधा:-✅ मान दुखणे - Cervical pain ✅ जुनी पाठदुखी व कंबरदुखी - Low back pain ✅ गुडघेदुखी ✅ संधिवात (Osteoarthritis) ✅ मणक्यात नस दबणे* *✅ मणक्यातील गादी सरकणे - Slipped disc ✅ मणक्याची झीज होणे (स्पॉन्डिलाइटिस)
✅ हाताला व पायाला मुंग्या येणे ✅ कंबरेतुन खाली मुंग्या येणे व पाय दुखणे ✅ पाठीत करक भरणे ✅ खांदे दुखी ✅ फ्रोजन शोल्डर ✅ स्पोर्ट्स इंज्यूरीज ✅ मसल पेन ✅ कोपर दुखी - टेनिस एल्बो, गोल्फर्स एल्बो ✅ मनगट दुखने व हाताची बोटे दुखने
⭕ न्यूरोलॉजिकल कंडीशन ✅ पॅरालिसिस ✅ बेल्स पाल्सी (चेहरयाचा लकवा)
✅स्पाइनल कॉर्ड इंजुरी ✅ सेरेब्रल पाल्सी ✅ ऑपरेशन नंतर ची फिजिओथेरपी
⭕इत्यादि सर्व समस्यांवर आम्ही लेटेस्ट फिजिओथेरपी मशीन्स द्वारे, वेगवेगळ्या व्यायामाद्वारे व वेगवेगळ्या टेक्नीक्स द्वारे खात्रीशीर उपचार करतो
❇️ वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी १० ते संध्याकाळी ७.०० वाजेपर्यंत ❇️रविवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत
📍पत्ता -1) डॉ. कट्टे फिजिओथेरपी & पॅरालिसिस सेंटर, नवीन पोलिस स्टेशन च्या मागे, शिव पार्वती कलेक्शन च्या शेजारी, मंगळवेढा, जि- सोलापुर
2) रोहन कॉम्प्लेक्स, कॉटन किंग शोरूम च्या शेजारी, महात्मा फुले चौक, सांगोला, जि- सोलापूर