Search with business name or city
आमच्या संस्थेचे मार्गदर्शक :- दत्तात्रय अच्युतराव सावंत. ( सर ). चेअरमन :- सौ अर्चना दत्तात्रय सावंत.
सामान्य माणसांचे आयुष्य सुसह्य करून त्यांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ करण्याच्या हेतूने हि संस्था सुरु करण्यात आली आहे. पुणे विभागाचे मा. आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी १३ एप्रिल २०१६ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६७ च्या अंतर्गत संस्कार महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. आंबे ची स्थापना केली.