आमच्याकडे पोकलेन मशीन ने विहीर शेततळे पाईपलाईन ची कामे योग्य दरात करून मिळतील आमच्याकडे शेततळ्याची कामे केली जातात संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही सुविधा उपलब्ध शेततळ्याचे ट्यूब लेवल मध्ये काम करून मिळेल आमच्याकडे 50, 60,70 फुटापर्यंत विहीर करून मिळेल व पोकलेन भाड्याने मिळेल. आमच्याकडे जेसीबी ,पोकलेन , ट्रेलर, डम्पिंग ट्रॅक्टर योग्य दरात मिळेल.तसेच रॅम्प न करता लॉग बुग ने 50 फुटापर्यंत विहीर खोदून मिळेल.शेततळे खोदून मिळतील. मशीन द्वारे शेत जमिनीची लेव्हल करण्यासाठी आजच संपर्क करा-सह्याद्री हायड्रोलिक अँड अर्थमूव्हर्स. आमच्याकडे एक्सिवेटर मशीन भाड्याने मिळेल. बेसमेंट खुदाई,फुटींगचे खड्डे, पाईपलाईन चारी काढून मिळेल, खोदकाम,पाडकाम,इ. ब्रेकर मशीनच्या साह्याने करून मिळेल. हार्ड रॉक एक्सक्याव्हेशन डायमंड कटर ने करून मिळेल . बकेट क्रशर भाड्याने मिळेल