Search with business name or city
🥗पोमाजे रिसॉर्ट 🌽 शुद्ध शाकाहारी🍲 शेतावरच जेवण 🥗🍲 🌽पोमाजे रिसॉर्ट (मजरेवाडी) One day -Fun day🥏🎾 🌲(1 दिवस चिकूच्या बागेत)🥔🌴(RAINDANCE,outdoor Games,karaoke,sound system, Play area🥏🎾🎯♟️♣️🃏📲Contact no-9359118151 📲 8767696989.📲 9921165318 WhatsApp call📱 - 8421935318.➡️टीप येण्या अगोदर किती मेंबर व किती तारखेला येणार हे 9359118151 या नंबर ला wp करा.
🚩नृसिंहवाडी पासून फक्त 5 किलोमीटर🚙🏍️🛵 🚩खिद्रापूर कोपेश्वर मंदिरापासून फक्त 10 किलोमीटर🚗🚘 🕚स.11 ते 1🕐 1.कांदाभजी🍔2.नॅचरल चिक्कू मिल्कशेक, स्वीटकॉर्न. 🌽🥛 🕐दु.1 ते 4🕓 🍲महाराष्ट्रीयन थाळी 🥗 भाकरी/ चपाती,भरलेली वांगी, शेवगा फ्राय 🫕 अख्खा मसूर, पिठलं,उसळ,आमटी, दहिकांदा, खर्डा, शेंगदाणे 🧅चटणी, लोणचे,गुलाबजामून.🫘 पॅकेज रेट=1ते 5 वयोगटातील मुलांसाठी 150 रु ⬅️ ➡️प्रत्येकी -350 रू⬅️ ➡️१० वर्षाखालील लहान मुले-250रु वाढदिवस,शालेयसहल,फॅमिली.