Search with business name or city

शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल & आय.सी.यु., एल एल पी.

डॉ. शरद शिर्के MBBS,DGO, (स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ)

शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल & आय.सी.यु., एल एल पी.

Thank you


जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी:-दुर्बीण द्वारे लॅप्रोस्कोपीक अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, सर्व प्रकारचे पोटाचे विकार, अपचन ऍसिडिटी यावरील उपचार व ऑपरेशनची सोय, अपेंडिक्स, हर्निया , हायड्रोसिल, त्वचेवरील गाठ आवळ व शरीरातील सर्व प्रकारच्या गाठी यावर मार्गदर्शन व उपचार,
ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा विभाग :- ॲक्सीडेंट मध्ये तुटलेल्या सर्व प्रकारच्या हाडांची शस्त्रक्रिया, ( मोठी हाडे), सर्व मणक्यांची शस्त्रक्रिया व उपचार, लहान मुलांच्या हाडांचे उपचार व शस्त्रक्रिया, सांधे बदलणे व दुर्बिणीतून साद्यांची शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी चे सुसज्ज युनिट,
त्वचारोग विभाग :- सर्व प्रकारचे त्वचारोग, पिंपल्स उपचार, गजकर्ण, नायटा, एलर्जी, सोरायसिस, कोड, नागिन, केमिकल पिलिंग, आर एफ द्वारे मत्स्य व तीळ काढणे, लेझर द्वारे अनावश्यक केस, टॅटू काढणे, काळे, पांढरे डाग व वांग काढणे,
मेडिसिन विभाग :- जनरल मेडिसिन, फुफुसाचे आजार, संसर्गजन्य आजार, दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, विषबाधा, सर्पदंश, किडनीचे विकार, हृदयरोग, अर्धांगवायू, निमोनिया थायरॉईड, छातीचे व पोटाचे विकार, 8 बीडचे सुसज्ज आय .सी. यु., ई.सी.जी, सोनोग्राफीची सोय, सुसज्ज व अत्याधुनिक लॅब
स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र :- गरोदर महिलांची मोफत तपासणी व मार्गदर्शन, महिलांच्या आरोग्य समस्या, वारंवार गर्भपात होणे यावर मार्गदर्शन, मासिक पाळीचे त्रास, वंधत्वावर मार्गदर्शन, अंगावरून पांढरे व लाल जाणे,
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, ( केसरी व पिवळे शिधापत्रिका असणाऱ्या आरोग्य योजना अंतर्गत मोफत उपचार)
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तपासणी ते उपचार आरोग्य योजना, ( नोंदीत बांधकाम कामगार) या योजनेअंतर्गत शिर्के मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मंगळवेढा येथे विनामूल्य सेवा उपलब्ध.
मानव सेवा माधव सेवा.
एक वेळ अवश्य भेट द्या व संपर्क साधा.
धन्यवाद