Search with business name or city

श्री मंगल कार्यालयामध्ये आपलं स्वागत आहे.🏨. शुभकार्याच्या सर्व सुविधा साहित संपन्न भव्य हॉल.शुभ कार्यासाठी आजच संपर्क करा.👇

🙏श्री मंगल भव्य मल्टीपर्पज हॉल.अक्षदा खुर्ची विथ कव्हर.स्वतंत्र हॉल,स्वतंत्र किचन.गुलाब्दानी सेंट फवारा.सनई चौघडे कॅसेट.पार्किंग साठी वॉचमन.राजाराणी सोपा एक सेट.आदल्या दिवशी राहण्यासाठी 4 रूम.हॉलमध्ये स्टिरिओ साऊंड सिस्टिम🎸🎬🎧🎧🎹🎹🎹🎺🎺🎻🥁🥁🥁🪕🪗🪗🪘🪘

श्री मंगल कार्यालयामध्ये आपलं स्वागत आहे.🏨. शुभकार्याच्या सर्व सुविधा साहित संपन्न भव्य हॉल.शुभ कार्यासाठी आजच संपर्क करा.👇

भव्य मल्टीपर्पज हॉल.अक्षदा खुर्ची विथ कव्हर.स्वतंत्र हॉल,स्वतंत्र किचन.गुलाब्दानी सेंट फवारा.सनई चौघडे कॅसेट.पार्किंग साठी वॉचमन.राजाराणी सोपा एक सेट.आदल्या दिवशी राहण्यासाठी 4 रूम.हॉलमध्ये स्टिरिओ साऊंड सिस्टिम.60 ते 80 पाहुण्यांची राहायची व्यवस्था. वधू वर रूम मध्ये 12 तास एसी सुविधा.पूजा विधीसाठी होम कुंड व 6 पाट हळदीचे तांबे.रुकवत ठेवण्यासाठी स्वातंत्र टेबल.लग्नांनतर सरकारी नोंदणी साठी मार्गदर्शन. 💃🏻🕺🥁🪘🎺🪗🎸🪕🎻🎹🎼🎧🎬


शुभकार्यासाठी सर्व सोयी सुविधांसह हॉल.🏢
55000 sqr ft लॉन्स उपलब्ध🏢
भोजनासाठी स्वतंत्र व प्रशस्त डायनिंग हॉल.🍱🍜 बफे ग्राउंड 10000 sqr ft.
पिण्यासाठी शुद्ध व वापरण्यासाठी मुबलक पाण्याची सोय🍶
वधू-वरांसाठी स्वतंत्र AC रूमची व्यवस्था👩🏻‍❤️‍👨🏻
भव्य पार्किंग व्यवस्था 🏍️🛵🚗🚙
जेवणासाठी स्टील टेबल व खुर्ची,स्वागतामध्ये अक्षदा साठी दोन स्वतंत्र आकर्षक टेबल,🍲
उत्कृष्ट डेकोरेशन व्यवस्था 🎻🥁🎹🎬🎧
संपर्क =9049403278. 9420291668. 9689965443
धन्यवाद 🙏