Search with business name or city

🏍️दोस्ती ई बाईक शोरुम,🏍️ पंढरपूर ,प्रोप्रा. अमोल सप्ताळ,// लहू रोकडे.

सर्व गाड्यांचे स्पेअर पार्ट उपलब्ध.

🏍️दोस्ती ई बाईक शोरुम,🏍️ पंढरपूर ,प्रोप्रा. अमोल सप्ताळ,// लहू रोकडे.

Thank you


आमच्याकडे 42000/- पासून ते 1,60,000/- पर्यंत किमतीच्या इलेक्ट्रिक स्कूटर मिळतील*
ना पेट्रोलची गरज ना सर्विसिंग ची टेन्शन ,इलेक्ट्रिक बाईक चे अधिकृत विक्रेते.
फक्त चार्जिंग करा आणि रोज फिरा हवे तिथे
सर्विसिंग सुसज्ज वर्कशॉप सर्व सर्विसेस एका छता खाली श्रीराम फायनान्स, BAJAJ फायनान्स,hdfc bank, हिरो फायनान्स या फायनान्स वर कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध
🏍️सहज तीन-चार तासात चार्जिंग
🏍️दोन-तीन युनिट साठी वीस रुपये खर्च 🏍️एका चार्जिंग मध्ये 60 ते 180 किलोमीटर
🏍️मोबाईल चार्जिंग सुविधा 🏍️अधिक सुरक्षेसाठी फ्रंट डिस्क ब्रेक
🏍️आकर्षक रंग व मॉडेल उपलब्ध
🏍️एक वेळा अवश्य भेट द्या धन्यवाद
आमच्याकडे सर्व इलेक्ट्रिकल ई बाईक गाड्यांचे सर्व स्पेअर पार्ट मिळतील.