Search with business name or city

🚜आर.के.ट्रेक्टर्स,कॅप्टन ट्रॅक्टर्स चे सांगली जिल्हा अधिकृत डीलर.कॅप्टन ट्रॅक्टर चे मॉडेल्स, आणि बुकिंग करण्यासाठी आजच भेट द्या👇

संपर्क- आर.के ट्रेक्टर्स, कोल्हापूर रोड,पिंक पॅलेस समोर,सांगली.प्रोप्रा.श्री.संजय काळे.मो.9881908546. .मॅनेजर - महेश सर मो.9604375776. ऑफिस- मो.7720037180. सेल्स अँड सर्व्हिस- सागर -7028598820

🚜आर.के.ट्रेक्टर्स,कॅप्टन ट्रॅक्टर्स चे सांगली जिल्हा अधिकृत डीलर.कॅप्टन ट्रॅक्टर चे मॉडेल्स, आणि बुकिंग करण्यासाठी आजच भेट द्या👇

भारतातील सर्वात प्रथम लहान ट्रॅक्टर मधील सिरीज ची सुरुवात..!कॅप्टन एग्रीकल्चर इम्प्लिमेंट्स मध्ये, शेतकऱ्यांना सर्वात उपयोगी जगातील सर्वात लहान ट्रेक्टर्स ची सुरुवात करणारी एकमेव नामवंत कंपनी मध्ये आपले स्वागत आहे. आर.के.ट्रेक्टर्स मध्ये फोर्स कंपनीच्या सर्व प्रकारच्या ट्रेक्टर्स, स्पेअर पार्ट मिळतील.टोटल ऑइलचेे डिस्ट्रीब्यूटर. फोर्स कंपनीच्या क्लुजर, ट्रॅव्हलर या फोर व्हिलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळेल.


आर.के.ट्रेक्टर्स मध्ये, केप्टन ट्रेक्टर्स घेणारे हजारो शेतकरी ग्राहक समाधानी आहेत.
आर.के.ट्रेक्टर्स,फोर्स ट्रेक्टर्स चे सर्व्हिस पॉईंट उपलब्ध.फोर्स ट्रॅक्टर तसेच फोर्स च्या क्लुजर, ट्रॅव्हलर,या फोर व्हिलर चे स्पेअर पार्ट मिळतील.
आर.के.ट्रेक्टर्स, मध्ये वापरले जाणारे स्पेअर पार्ट केवळ कंपनीचे वापरले जातात.
आर.के.ट्रेक्टर्स मध्ये ग्राहकांना प्रत्येक सणासुदीला ट्रेक्टर्स खरेदीवर वेगवेगळे ऑफर्स दिल्या जातात.
आर.के.ट्रेक्टर्स मध्ये, ग्राहकांना रिपेअरी साठी आलेले ट्रेक्टर्स् वेळेत दिले जातात.
20 एच.पी.ते 30 एच.पी.पर्यंत चे विविध मॉडेल्स उपलब्ध.
तीन फुटी व साडेतीन फुटी,चार फुटी टू व्हील,फोर व्हील,मधील ट्रेक्टर्स उपलब्ध.
आर.के.ट्रेक्टर्स मधील ग्राहकांना सरकारी सपशिडी उपलब्ध
आर.के.ट्रेक्टर्स मध्ये कमीत कमी वेळेत व कमीत कमी कागद पत्रात आकर्षक व्याज दरात लोन उपलब्ध करून मिळेल.
आर.के.ट्रेक्टर्स ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.