Search with business name or city

आदित्य अर्थमूव्हर्स अँड डेव्हलपर्स, शिवशक्ती बोअरवेल्स, उंब्रज

आमच्याकडे 50, 60,70 फुटापर्यंत विहीर करून मिळेल व पोकलेन भाड्याने मिळेल.प्रोप्रा . दिपक दादा घाडगे.

आदित्य अर्थमूव्हर्स अँड डेव्हलपर्स, शिवशक्ती बोअरवेल्स, उंब्रज

आमच्याकडे 50, 60,70 फुटापर्यंत विहीर करून मिळेल व पोकलेन भाड्याने मिळेल. आमच्याकडे जेसीबी ,पोकलेन , ट्रेलर, डम्पिंग ट्रॅक्टर योग्य दरात मिळेल.तसेच रॅम्प न करता लॉग बुग ने 50 फुटापर्यंत विहीर खोदून मिळेल.शेततळे खोदून मिळतील.


ट्रेलर ट्रान्सपोर्ट,
आमच्याकडे विहिरीतील 60 फूट विना रॅम्प विहीर खोदून मिळेल
आमच्याकडे उभी व आडवी बोअर काढून मिळेल
आमच्याकडे विहीर ,पाईपलाईन तसेच शेततळे व इतर खोदकामे योग्य दरात करून मिळतील.
शेततळे पाईपलाईन विहीर खोदकाम इत्यादी कामे जेसीबीच्या साह्याने केली जातील.
आमच्याकडे 60 फूट विहीर खोदकाम करून मिळेल ,तसेच विहिरीतला 60 फुटापर्यंत गाळ काढून मिळेल.
.🚛 आमच्याकडे बोर मशीन जेसीबी पोकलॅंड डंपर व ट्रॅक्टर भाड्याने मिळेल.🏔️🗻🗻
शेततळे, विहीर पाडून मिळेल. तसेच जेसीबी ने शेतीची कामे करून मिळतील. *जे सी बी टिपर योग्य दरात भाडयाने मिळेल*
अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा
एक वेळ अवश्य भेट द्या व संपर्क साधा धन्यवाद