Search with business name or city

मस्के हॉस्पिटल,शिवाजी नगर, सोलापूर रोड, माढा

डॉ. विकास मस्के MBBS,DCH, DIP. IN Clinical Cardiology. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा 📱02183-299511

मस्के हॉस्पिटल,शिवाजी नगर, सोलापूर रोड, माढा

Thank you


डॉ. स्नेहा गायकवाड.B.A.M.S,
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तपासणी ते उपचार आरोग्य योजना, ( नोंदीत बांधकाम कामगार) या योजनेअंतर्गत मस्के हॉस्पिटल येथे विनामूल्य सेवा उपलब्ध.
मेडिसिन :- 🔵हृदयरोग ,हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर,🔵उच्च रक्तदाब, मधुमेह ,थायरॉईड, दमा निमोनिया टीबी व इतर फुफुसाचे आजार, लहान मुलांचे ICU सेंटर, अति गंभीर रुग्णासाठी सुसज्ज ICU सेंटर, आधुनिक व्हेंटिलेटर ची सोय, 24-7 डॉक्टर उपलब्ध,
सिझर, डिलिव्हरी, हर्निया, हायड्रेसीस, अपेंडिक्स, गर्भाशयातील पिशवी काढणे,
डेंगू ,मलेरिया, हृदयरोग, कॅन्सर, फुफुसाचे विकार, पोटाचे विकार,
मेंदूचे ,किडनीचे आजार, एक्सीडेंट, फ्रॅक्चर व इतर आजारावर मोफत उपचार,
सर्पदंश ,विषबाधा, मलेरिया, डेंगू टायफाईड व इतर तापाचे आजार ॲनेमिया,/रक्ताचे आजार, किडनीच्या आजारावरील डायलिसिस ची सोय
🔵ऑर्थोपेडिक्स :- 🔵एक्सीडेंट व ट्रॉमा शस्त्रक्रिय🔵 दुर्बिणीद्वारे लिगामेंट शस्त्रक्रिया 🔵 सांधेरोपण शस्त्रक्रिया 🔵 गुडघा व खुब्याच्या शस्त्रक्रिया
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, ( केसरी व पिवळे शिधापत्रिका असणाऱ्या आरोग्य योजना अंतर्गत मोफत उपचार)24*7 डॉक्टर्स उपलब्ध, 24*7 आपत्कालीन सुविधा उपलब्ध,
सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सर्व प्रकारचे सोनोग्राफी व हृदयाची सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक सल्ला व मार्गदर्शन, सर्व रक्ताच्या व लघवीच्या तपासणीसाठी सुसज्ज लॅब