डॉ. शिवराज मारुती धोत्रे, MD ( वैद्यकीय सौंदर्य, चिकित्सक केस चिकित्सक) लैंगिक समस्या सल्लागार,
डॉ. स्मिता शिवराज धोत्रे, M.B.B.S,D.C.H, बालरोग तज्ञ, नवजात शिशु तज्ञ,
35 बेडचे हॉस्पिटल सुसज्ज हॉस्पिटल, मोफत डायलेसिस सुविधा, सर्व रुग्णांना खालील मेडिक्लेम TPA अंतर्गत कॅशलेस सुविधा घेता येणार,
24 तास लॅबोरेटरी व मेडिकल, 24 तास अत्यावश्यक सेवा,
🔵त्वचारोग विभाग :- सर्व प्रकारचे त्वचारोग, पिंपल्स उपचार, गजकर्ण, नायटा, एलर्जी, सोरायसिस, कोड, नागिन, केमिकल पिलिंग, आर एफ द्वारे मत्स्य व तीळ काढणे, लेझर द्वारे अनावश्यक केस, टॅटू काढणे, काळे, पांढरे डाग व वांग काढणे,
♦️P.R.P THERAPY FOR HAIR Re-growth in Male & Female ,HAIR TRANSPLANT,🔵HAIR REMOVAL🔵HYDRAFACIAL🔵FACIAL BODY HAIR REMOVAL🔵Hair Fall Dandruff 🔵Acen🔵Laser🔵 Pigmentation
🔵MDA With Hydrofacial For Skin Polishing & Lightning
♦️सर्जरी विभाग:-लघवी व मूत्रपिंड यावरील शस्त्रक्रिया, जनमता व्यंग, दोष यावरील शस्त्रक्रिया, आतड्यावरील शस्त्रक्रिया, व इतर लहान मुलांच्या शस्त्रक्रिया
🔵नवजात शिशु अतिदक्षता विभाग:- कमी दिवसाचे बाळ, निमोनिया, कावीळ, बाळाला सतत झटके येत असल्यास, कमी वजनाचे बाळ, जन्मानंतर लहान बाळ रडले नसल्यास
♦️लहान मुलांचे अति दक्षता विभाग,:-फिट झटके येत असल्यास, निमोनिया, सर्पदंश ,बालदमा, डेंगू ,मलेरिया, टायफाईड, व इतर आजारावर उपचार