प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, ( केसरी व पिवळे शिधापत्रिका असणाऱ्या आरोग्य योजना अंतर्गत मोफत उपचार)
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तपासणी ते उपचार आरोग्य योजना, ( नोंदीत बांधकाम कामगार) या योजनेअंतर्गत शिर्के मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मंगळवेढा येथे विनामूल्य सेवा उपलब्ध.
बालरुग्णालय व नवजात शिशु अति दक्षता विभाग,.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
🔵नवजात शिशु अतिदक्षता विभाग:- कमी दिवसाचे बाळ, निमोनिया, कावीळ, बाळाला सतत झटके येत असल्यास, कमी वजनाचे बाळ, जन्मानंतर लहान बाळ रडले नसल्यास🔵PICU विभाग
♦️लहान मुलांचे अति दक्षता विभाग,:-फिट झटके येत असल्यास, निमोनिया, सर्पदंश ,बालदमा, डेंगू ,मलेरिया, टायफाईड, व इतर आजारावर उपचार
♦️सर्जरी विभाग:-लघवी व मूत्रपिंड यावरील शस्त्रक्रिया, जनमता व्यंग, दोष यावरील शस्त्रक्रिया, आतड्यावरील शस्त्रक्रिया, व इतर लहान मुलांच्या शस्त्रक्रिया
24 तास लॅबोरेटरी व मेडिकल, 24 तास अत्यावश्यमेडिसिन विभाग :- जनरल मेडिसिन, फुफुसाचे आजार, संसर्गजन्य आजार, दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, विषबाधा, सर्पदंश, किडनीचे विकार, हृदयरोग, अर्धांगवायू, निमोनिया थायरॉईड, छातीचे व पोटाचे विकार, 8 बीडचे सुसज्ज आय .सी. यु., ई.सी.जी, सोनोग्राफीची सोय, सुसज्ज व अत्याधुनिक लॅबक सेवा,
स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र :- गरोदर महिलांची मोफत तपासणी व मार्गदर्शन, महिलांच्या आरोग्य समस्या, वारंवार गर्भपात होणे यावर मार्गदर्शन, मासिक पाळीचे त्रास, वंधत्वावर मार्गदर्शन, अंगावरून पांढरे व लाल जाणे,
कान ,नाक ,घसा , व डोळ्यांवरील सर्व उपचार
किडनी व मूत्राशयातील सर्व आजारांवरील उपचार. कॅन्सर सर्जरी