Search with business name or city

जीवनऊर्जा अस्थिचिकित्सालय Complete Solution For All Spine & Knee Related Issues.

⭐ भारतात पहिल्यांदाच गुडघे आणि मणक्याच्या त्रासांवर क्रांतिकारी platelet rich plasma ( p.r.p. ) उपचार.


Jivan Urja अस्थी चिकित्सालयाने 14 वर्षांच्या रिसर्च नंतर गुडघ्याला पुनर्जीवन देण्यासाठी (((Knee regeneration)) प्रोग्राम आणि मणक्यासाठी (((spine correction))) प्रोग्राम विकसित केला आहे.
Knee regeneration प्रोग्राम मध्ये गुडघे बरे करण्यासाठी खालील 8 स्टेप्स वापरल्या जातात.
8 स्टेप्स = Ayurvedic medicine + osteopathy massage + cupping + hyaluronic treatment + Platelate Rich Plasma (P.R.P.) + knee Traction + Knee exercise + calcium rich diet
या प्रोग्राम च्या मदतीने आजपर्यंत शेकडो व्यक्तींचे गुडघे पुन्हा व्यवस्थित होऊन गुडघे प्रत्यारोपणाचे ऑपरेशन टळले आहे.
Spine Correction प्रोग्राम मध्ये मणक्याशी निगडित कोणतेही त्रास बरे करण्यासाठी करण्यासाठी खालील 6 स्टेप्स वापरल्या जातात.
6 स्टेप्स = Ayurvedic medicine + Interferential Therapy (IFT) + S.I. Belt & Kinesiology Tape + Platelate Rich Plasma (P.R.P.) + exercise for spine mobility + calcium & magnesium rich diet
साल 2009 पासून जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये 30,000 पेक्षा जास्त मणक्याची आणि गुडघ्याची झीज झालेल्या रुग्णांनी यशस्वी उपचार घेतले आहेत..... या उपचारांमध्ये P. R. P. ट्रीटमेंटचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे
P. R. P. उपचार म्हणजे काय ?
⭐ P.R.P ट्रीटमेंट मध्ये आपल्याच रक्ताला सेंट्रीफ्यूज करून प्लेटलेट रीच प्लाझ्मा वेगळा काढला जातो . ⭐ प्लाझ्मा गुडघा /मणक्याच्या गादीमध्ये सोडला जातो. ⭐ P.R.P. प्लाझ्मा मध्ये नॉर्मल रक्तापेक्षा 5 ते 7 पट जास्त प्लेटलेट्स असतात. ⭐ हे प्लेटलेट्स गुडघ्यात/मणक्यात जाऊन growth factor ला स्टीमुलेट करतात. ⭐ याने गुडघ्याचे/मणक्याचे कार्टीलेज आपोआपच रिपेअर होतात. ⭐ 2005 पासून पीआरपी चा वापर मणके /गुडघ्यावरील उपचारांसाठी करणं चालू झालं. ⭐ 2006 मध्ये दुखापती तून बाहेर येण्यासाठी सचिन तेंडुलकरने P R P ट्रीटमेंट चा वापर केला. ⭐ गुडघे आणि मणक्याच्या विनाऑपरेशन वेदना कमी करण्यासाठी P.R.P ला जगभरात मान्यता मिळाली आहे. ⭐ Total knee replacement surgery च्या 10% पेक्षा कमी खर्चात  PRP ची 5 वेळाची पूर्ण ट्रीटमेंट होते. ⭐ P.R.P. ला फक्त 1 तास लागतो. ⭐ जगभरातील अनेक अभ्यासातून हे सिद्ध झालंय की PRP चा सक्सेस रेट 95% पेक्षा जास्त आहे..
P.R.P. बरोबरच जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये संधिवाताच्या डिसऑर्डरवर specialised आयुर्वेदिक उपचार होतात..... 🙏🏻वेदनामुक्त जीवन जगण्यासाठी, एकदा नक्की भेट द्या..🙏🏻