Search with business name or city

ग्रेस इंटरप्राईजेस, नेट कॅफे अँण्ड ई-सेवा केंद्र, गुरुवार पेठ, एल.बी.एस कॉलेज जवळ, मुक्तांगण शेजारी, सातारा. मो. 96 374 374 69

महा-ई-सेवा केंद्र, सर्व ऑनलाईन सर्व्हिसेस

ग्रेस इंटरप्राईजेस, नेट कॅफे अँण्ड ई-सेवा केंद्र, गुरुवार पेठ, एल.बी.एस कॉलेज जवळ, मुक्तांगण शेजारी, सातारा. मो. 96 374 374 69

संपूर्ण महाराष्ट्रात सर्विस उपलब्ध


* शॉपॲक्ट साठी लागणारे कागदपत्र * १) मालकाचे आधार कार्ड , पॅन कार्ड २) मालकाचा पासपोर्ट साईज फोटो ३) मोबाईल नंबर ४) ई-मेल आयडी ५) दुकानाचे नाव ६) दुकानाचा पत्ता ७) दुकानाचा फोटो ८) दुकान चालू केल्याचे दिनांक ९) कामगारांची संख्या
* उद्योग आधार साठी लागणारे कागदपत्रे * १) आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक २) पॅन कार्ड ३) ईमेल आयडी ४) बँक पासबुक ५) व्यवसायाचे नाव ६) व्यवसायाचा पत्ता ७) व्यवसाय चालू केल्याचा दिनांक ८) कामगारांची संख्या ९ )व्यवसायामध्ये गुंतवलेले एकूण रक्कम १०) गुगल मॅप द्वारे व्यवसायाचे लोकेशन
* पासपोर्ट साठी लागणारे कागदपत्र * १) ई-मेल आयडी २) आधार कार्ड ३) पॅन कार्ड ४) मतदान कार्ड असल्यास ५) दहावी मार्कलिस्ट
* उत्पन्नाच्या दाखल्यासाठी लागणारे कागदपत्र* १) तलाठ्याचा उत्पन्न दाखला २) वडिलांचे आधार कार्ड १ झेरॉक्स ३) वडिलांच्या पासपोर्ट साईज फोटो १ ४) रेशन कार्ड ची झेरॉक्स १ ५) शेतीवर उत्पन्न अवलंबून असल्यास शेतीच्या सातबाराची झेरॉक्स १ ६) सरकारी कर्मचारी असल्यास फॉर्म नंबर 16 आवश्यक
* डोमासाईल साठी लागणारे कागदपत्र.* १) तलाठ्याचा रहिवासी दाखला २) आधार कार्ड झेरॉक्स १ ३) पासपोर्ट साईज फोटो १ ४) शाळा सोडल्याच्या दाखल्याचे झेरॉक्स १ ५) रेशन कार्ड झेरॉक्स १