Search with business name or city

द्वारका बालरुग्णालय. उमा कॉलेज शेजारी, पंढरपूर

द्वारका बालरुग्णालय. उमा कॉलेज शेजारी, पंढरपूर डॉ. एन. एस. केसकर. MBBS,DCH,( Mumbai) नवजात शिशु व बालरोग तज्ञ.

द्वारका बालरुग्णालय. उमा कॉलेज शेजारी, पंढरपूर

वेळ :- सकाळी 10 ते दुपारी 3 सायंकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत


अत्यावश्यक सेवा 24 तास उपलब्ध
*जन्मल्यापासून ते तीस दिवसांपर्यंतच्या बाळांच्या आजारासाठी विशेष सोय*
*कमी वजनाच्या व कमी महिन्यात जन्मलेल्या बाळांच्या उपचारांसाठी विशेष सोय*
*जन्मल्यापासून ते १८ वर्षे वयोगटातील क्लिष्ट आजारांचे निदान व उपचार*
*लहान मुलांचे हृदयरोग (हृदयाला होल) यासाठी सुपरस्पेशालिटी डॉक्टरांची सोय*
*लहान मुलांचे मेंदू विकार (फिट/झटका येणे, मतिमंद असे) यासाठी सुपरस्पेशालिटी मेंदूविकार तज्ञ डॉक्टरांची सोय*
*कुपोषित वजन व उंची कमी असलेल्या बाळांसाठी विशेष आहार सल्ला*
*नवजात शिशू व लहान मुले यांच्या आय सी यू ची सोय*
*अत्यंत कमी वजनाच्या नवजात बालकांसाठी विशेष हेबालपमेंट क्लिनिक*